पुणे : राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेसने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून उद्या कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यातच पुण्यातील लोणावळ्यात कॉंग्रेसचं चिंतन शिबीर पार पडणार आहेत. त्यामुळे या चिंतन शिबिरात काय भूमिका घेतल्या जाणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…..राष्ट्रवादी अपात्रता प्रकरणाचा आज निकाल लागणार ? सगळ्यांची उत्सुकता पणाला
अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर कॉंग्रेसनेही डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच लोणावळ्यात दोन दिवसाचं शिबीर होणार असून या शिबीरासाठी खर्गे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे १७ तारखेला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या सकाळी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रभारींची बैठक बोलवली आहे.
हेही वाचा….ठाकरे गटाचे ‘हे’ माजी मंत्री शिंदे गटाच्या वाटेवर ? एकनाथ शिंदेंसोबत ती भेट अन्…
दरम्यान, मल्लिकार्जून खर्गे यांची लोणावळ्यात होऊ घातलेल्या कॉंग्रेसच्या शिबिराला हजेरी लागणार आहे. त्यानंतर उद्या सगळ्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची संध्याकाळी बैठक होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसही ही बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यसभेचा कार्यकाळ बाकी असतांना प्रफुल्ल पटेलांना राज्यसभेची उमेदवारी का ? कारण आलं समोर
हेही वाचा.निवडणुकी आधी कोर्टाचा भाजपला जोरदार झटका, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द
हेही वाचा…“चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार”? अशोक चव्हाणांची ‘ती’ दुसरी अट भाजप मान्य करणार
हेही वाचा…“..कारण पुतण्या गद्दार निघाला, २०१९ सारखी आता गद्दारांना माफी नाही,”
हेही वाचा..*कुलकर्णी राज्यसभेवर गेल्याने भाजपचा राजकीय गुंता सुटला, पुणे लोकसभेसाठी भाजपचा ‘हा’ उमेदवार ठरला*