IMPIMP

माढा लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह, रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान ?

Internal strife in BJP over Madha Lok Sabha, Mohite Patal's challenge to Ranjitsinh Nimbalkar?

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. पुढच्या सर्व निवडणुका महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा लढविल्या जातील हे डोळ्यासमोर ठेऊन आता आपापल्या मतदारसंघात उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच सोलापुर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजच्याच नेत्यांमध्ये आता उमेदवारीवरून रस्खीखेच बघायला मिळत आहे.

हेही वाचा…“हल्ला फक्त मलिकांवर का ? भावना गवळी, पटेल अजित पवार, सरनाईक हे यांच्या मांडीवर 

माढा  लोकसभा मतदारसंघ हा सुरूवातीला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जात होता. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजित सिंह निंबाळकर विजयी झालेत. यातच खासदार रणजितसिंब निंबाळकर यांनी ५० वर्षात असा कुणी विकास केला नाही असा मतदारसंघात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास केला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघात निश्चितच ५१ टक्क्यांच्यावर मतं मिळून विजयी होणार असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर करून टाकले.

हेही वाचा…नवाब मलिकांना महायुतीत घेण्याचा देवेंद्र फडणवीसांचा विरोध, आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

परंतु माढा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचमध्ये अंतर्गत संघर्ष बघायला मिळत आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीच्या विरोधात काही भाजपचे नेते असल्याचं बोललं जात आहे. तसेच सोलापुर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपचे काही कार्यकर्ते आग्रही आहे. त्यामुळे या दोघांमध्ये वाढलेली अंतर्गत गटबाजीत माढ्यात पुढचा उमेदवार भाजपचा निवडून येणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा…शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर २३ जणांच्या सह्या ; सामंत, गुलाबराव पाटील, केसरकरांचा समावेश, ठाकरेंनी काढला मोठा पत्ता 

हेही वाचा…“गोळवलकरांचा निषेध करुन त्यांचे विचारधन जमीनीत गाडणार का?” काॅंग्रेसचा भाजपला तिखीट सवाल 

हेही वाचाप्रफुल्ल पटेलांचे संबंध दाऊदच्या हस्तकांशी., पटेल अमित शाहांना भेटले, खुलासा करावा, दानवेंचं फडणवीसांना पत्र 

हेही वाचामोठी बातमी..! अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज कुणावर कारवाई केली? फडणवीसांचं लेखी उत्तर 

हेही वाचानवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नेहमी सत्याच्या बाजूने……

Total
0
Shares
Previous Article
Thackeray issued a big address with the signatures of 23 people, including Samant, Gulabrao Patil, Kesarkar, proposing to remove Shinde from the post of leader.

शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर २३ जणांच्या सह्या ; सामंत, गुलाबराव पाटील, केसरकरांचा समावेश, ठाकरेंनी काढला मोठा पत्ता

Next Article
Big blow to Trinamool Congress, Mahua Moitra's candidacy canceled

तृणमूल काॅंग्रेसला मोठा धक्का, 'या' प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द

Related Posts
Total
0
Share