मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री शेवाळे यांच रविवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी आजारपणामुळे निधन झाले. त्यांनी सांयकाळी ८ वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रूग्णालयात जाऊन राहुल शेवाळे यांच्या मातोश्रीच्या अत्यंदर्शन घेतले.
हेही वाचा…“नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासणं कितपत योग्य”? शरद पवारांवर कायदेशीर कारवाई करणार, जाधवांचा इशारा
जयश्री शेवाळे यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठिक नव्हती. काही दिवसांपुर्वी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी उपचारांनंतर गुरूवारी डिस्चार्ज दिला. यातच रविवारी सांयकाळी राहत्या घरी ह्यदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा…पुण्यात मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, भुजबळांच्या वक्तव्यावरही चर्चा
दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चेंबूर येथील साई रूग्णालयात जाऊन राहुल शेवाळे यांच्या मातोश्रींच्या अंत्यदर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवाळे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदार राहुल शेवाळे यांचे बंधू, त्यांच्यासोबत काम करणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना खासदार आणि पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज चेंबूर येथील साई रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तसेच शेवाळे कुटूंबियांचे सांत्वन केले.
यावेळी खासदार राहुल… pic.twitter.com/0CS6M9W3fc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 20, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“दानपेट्या काढल्या तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही”, कुणी केलं ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर, निवडणुक प्रमुखांना फडणवीस देणार मोलाचा संदेश
हेही वाचा…शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची तोफ धडाडणार, मराठा समाजाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
हेही वाचा…“बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्विकारला असता तर…” वडेट्टीवारांचं मोठं विधान, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
हेही वाचा…राष्ट्रवादी नेमकी कुणाची ? निवडणुक आयोगात होणार फैसला, सुनावणीसाठी शरद पवार अन् अजित पवार राहणार उपस्थित