उत्तर प्रदेश : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. सहारनपुरमधल्या दवबंद इथे चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे. या हल्यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले असून त्यांना देवबंद रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा…“गुणरत्ने सदावर्ते मनोरूग्ण, गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा”
अर्ध्या तासापुर्वी काही कारवाले सशस्र् लोकांनी चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या शरीराला चिरली आहे. चंद्रशेखर आझाद आता ठिक असून त्याला उपचारासाठी सीएचसीमध्ये नेण्यात आलं आहे. तसेच पुढचा तपास पोलीस करीत आहे. असं पोलीस आयुक्त डॉ.विपिन टाडा म्हणाले.
हेही वाचा…पंकजा मुंडेंनतर आता राजू शेट्टी BRS च्या टार्गेटवर, थेट मुख्यमंत्री पदाची दिली ऑफर
दरम्यान, कामानिमित्त दौऱ्यावर असतांना काही अज्ञात व्यक्तींनी चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर हल्ला केला. हल्लात आझाद यांच्या कंबरेला एक गोळी चिरून गेली आहे. मात्र त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून त्यांची तब्येत ठिक असल्याची माहिती समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“४० हजार कोटी रूपयांची गुंतवणुक, १ लाख २० हजार रोजगार निर्मिती,” शिंदेंनी एका झटक्यात विरोधकांची हवा टाईट केली
हेही वाचा…“संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा,” छगन भुजबळांची मागणी
हेही वाचा…बोले तैसा चाले..! “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोडगोळीची कमाल…!”, भाजप नेत्यानी केलं कौतुक
हेही वाचा…“मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे अनेक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला”, खडसेंचा फडणवीसांवर आरोप
हेही वाचा…“राज्यातील साडेबारा कोटी जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा”, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय