नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळचं वळण लागलं आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. तसेच राज्यातील राजकीय नेत्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी होत असतांना पुणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. नाशिक येथून ललित पाटीलशी संबंधित दोन महिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय माहिती समोर येणार? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या, इडीचं धाडसत्र सुरू, अनेक ठिकाणी छापेमारी
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ललित पाटील याला आश्रय देणाऱ्या प्रज्ञा कांबळे हिला पोलिसांनी अटक केली आहे. प्रज्ञा कांबळे हिच्याकडे ललित पाटीलची बेनामी संपत्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ललित पाटील याला आश्रय देणाऱ्या प्रज्ञा कांबळे हिला पोलिसांनी अटक केली आहे. प्रज्ञा कांबळे हिच्याकडे ललित पाटीलची बेनामी संपत्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ललित पाटीलकडून प्रज्ञा कांबळे हिने २५ लाख रूपये घेतल्याचीही माहिती समोर आलीय. तसेच तिच्याकडे चांदी ठेवली होती.
हेही वाचा…देवीच्या दारात खोटारडेपणा, रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या वेळी पंख, एसी बंद, ठाकरे गटाचा आरोप
दरम्यान, आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांसारखं वागावं. ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर केला जातोय. ललित पाटील फक्त मोहरा आहे. नाना पटोलेंकडून दोन मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी त्या दोन मंत्र्यांची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांना मराठा समाजाने घातली बंदी तर शरद पवारांची होणार ग्रॅंड एंन्ट्री
हेही वाचा…ललित पाटीलने तोंड उघडलं तर कोण अडकणार ? राज्यातील ‘या’ नेत्यांची नावे हिटलिस्टवर
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या..! रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला १३७ कोटीची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे ?
हेही वाचा…निष्ठावंत असायला हवा तर असा..! 40 वर्षापासून असलेल्या ‘या’ नेत्यांनी राजीनामा दिला, पण ठाकरे गटातच राहणार
हेही वाचा…“ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर”, आतापर्यंत ७०० ते ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त