मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेचया कथित डेड बॉडी प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातली आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आता ठाकरे गटातील आणखी एका नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच आता खिचडी घोटाळाप्रकरणात ईडीने आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचा मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?
जंबो कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. या प्रकरणार ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांच्या चेंबूरच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ईडी या प्रकरणात सक्रीय झाली आहे. गेल्या सात- आठ महिन्यांपासून छापेमारी सुरू आहे.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनील बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी अधिकारी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सटेचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…देवीच्या दारात खोटारडेपणा, रश्मी ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या वेळी पंख, एसी बंद, ठाकरे गटाचा आरोप
हेही वाचा…शिंदे गटाचा २२ जागांवर दावा, फडणवीसांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान
हेही वाचा…केवळ संशयाच्या आधारावर ललित पाटीलला अटक, बरंच काही सांगायचंय, ” ललित पाटीलच्या वकिलाचं मोठं विधान
हेही वाचा…अत्यंत निकटवर्तीय महिला पदाधिकाऱ्यांनी रश्मी ठाकरेंची साथ सोडली, शिंदे गटात केला जाहीर प्रवेश
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय