मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना उतरती कळा लागली. अनेक निष्ठावंत आमदार, खासदार, कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?
ठाकरे गटातील प्रमुख महिला पदाधिकारी मीनाताई कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. यावेळी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, आमदार मनीषा कायंदे यावेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
दरम्यान, मीनताई कांबळे या रश्मी ठाकरे यांच्या सर्व दौऱ्याचे नियोजन करत होत्या. महिलांचे मेळावे आणि शिवसेना वाढवण्यात खूप मोठा हातभार आहे. मीनाताई कांबळे यांनी मीनाताई ठाकरे यांच्यासोबतही काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे याचा ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ललित पाटीलच्या चौकशीतून अनेकांची तोंड बंद होणार,” फडणवीसांनी नेमका कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा…“ड्रग्ज माफिया ललित पाटीलला आश्रय देणारा चाळीसगावातील ती व्यक्ती कोण ?”
हेही वाचा…“इंजिनाच्या वाफेचा कुणाला चटका बसणार ?”, राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला इशारा
हेही वाचा…शरद पवार ‘या’ लोकसभा मतदारसंघात मैदान मारणार, आढावा बैठकीत सगळं ठरलं
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय