मुंबई : कल्याण पुर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात उपचार सूरु होते.
हेही वाचा….“करेक्ट कार्यक्रम तुमचा नाही तर तुमच्या पाठीमागे..”अजय महाराजांचे पुन्हा गौप्यस्फोट, जरांगेंवर हल्लाबोल
उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांना रूग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची चर्चा होती. आज अखेर त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून महेश गायकवाड जंगी स्वागत करण्यात आलं.
हेही वाचा…मनोज जरांगेंच्या बोलण्यातून राजकीय वास, मंत्र्यांचा गंभीर आरोप
महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील रूग्णालयात १४ दिवस उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृत्ती आता स्थिर आहे. त्यांना आज डिस्जार्ज मिळणाला असून कल्याण शहारामध्ये त्यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. गोर गरिबांचा कैवारी टायगर इज बॅक हेच प्रेम हेच आशीर्वाद जनतेचा रथ पुन्हा लवकरच मैदानात येणार महेश गायकवाड तुमचं स्वागत असं बॅनरवर आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बारामतीतून सुनेत्रा पवार दीड लाखांनी विजयी होतील,” भाजपच्या ‘या’ माजी खासदाराने वर्तवला अंदाज
हेही वाचा…“उपोषण मागे घेण्याची जरांगे पाटलांची मोठी घोषणा, फडणवीसांवर चढवला पुन्हा हल्ला,” म्हणाले…
हेही वाचा…दोन दिवसापुर्वी ठाकरे गटावर गंभीर आरोप, अन् आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ‘या’ महिला नेत्याची जोरदार चर्चा
हेही वाचा…“जरांगे पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये त्यावेळी काय चर्चा झाली, ‘ती’ समोर आणा,” विरोधकांची मोठी मागणी
हेही वाचा…ना विलास लांडे, ना आढळराव पाटील..! अजित पवारांच्या ‘या’ एकेकाळच्या कट्टर समर्थकावर महायुती लावणार डाव ?