मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्टवादीत दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होत आहे. तर अनेक कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करीत आहेत. तर काही आमदार अजूनही तटस्थ आहेत. यातच आता पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची मॅरेथान बैठक पार पडत आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या गोंधळात शिंदेंचाच गेम होणार ? ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा बंडखोरांच्या विरोधात कोर्टात धाव
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीत मोठी घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांची बैठक मागच्या १ तासांपासून सुरू आहे. या बैठकीला जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपस्थित आहे. या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमका कुणाला पाठींबा देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“गुवाहाटीला जाण्यापुर्वीच राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…,” बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
पुण्यातील बैठकीनंतर जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. यातच पुणे राष्ट्रवादीत घडामोडींना वेग आला असून शहाराध्यक्ष प्रशांत जगतापांनी शहर कार्यकारीणीची बैठक तातडीने बोलवली आहे. यातच आता अजित पवारांसोबत राहायचं का ? यावर आता ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘या’ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता ‘अजित पवार’ यांच्या सोबत जाणार नाही
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंच्या उपस्थित सत्तेत जाण्याचं ठरलं होतं,पण..”, राष्ट्रवादीच्या आमदारांचा गौप्यस्फोट
हेही वाचा…अजित पवारांकडे ‘महसुल खातं’ तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना कोणती खाती ? खातेवाटपाची संभाव्य यादी जाहीर
हेही वाचा…राज्यातील बंडानंतर आता निवडणुकांचे वेध, ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुकांचा हंगाम सुरू
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये पहिली ठिणगी…! “अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नये, शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे ओरड “