मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत आता शरद पवार आणि अजित पवार असा गट पडला आहे. या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. यातच खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित सत्तेत जाण्याचं ठरलं होतं असं आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काॅंग्रेसचे १० आमदार भाजपच्या वाटेवर
सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित सत्तेत जाण्याचं ठरलं होतं. सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे होत्या. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, होते. ह्या नेत्यांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी आम्हाला बोलवून घेतलं. त्यांन सत्तेत जाण्याबाबत स्पष्ट सांगितलं होतं. असंही आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांची साथ सोडून ‘चार’ आमदार पवारांकडे पुन्हा परतले, शरद पवारांची मोठी रणनीती
अजित पवार यांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं. त्यांनी सत्तेत जाण्याबाबत स्पष्ट सांगितलं होतं. आम्ही सत्तेत राहायचं म्हणून सह्या दिल्या आहे. अचानक शपथविधीचा कार्यक्रम झाला. सत्तेत घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादीत गट तट नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी परिवारासोबत मी असेल. असंही सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांकडे ‘महसुल खातं’ तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना कोणती खाती ? खातेवाटपाची संभाव्य यादी जाहीर
हेही वाचा…राज्यातील बंडानंतर आता निवडणुकांचे वेध, ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुकांचा हंगाम सुरू
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये पहिली ठिणगी…! “अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नये, शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे ओरड “
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या गोंधळात शिंदेंचाच गेम होणार ? ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा बंडखोरांच्या विरोधात कोर्टात धाव
हेही वाचा…“गुवाहाटीला जाण्यापुर्वीच राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…,” बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट