नवी दिल्ली : नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर हा अपघात झाला असून हेमंत गोडसे यांच्या गाडीचं फार मोठं नुकसान झालं आहे. या अपघात हेमंत गोडसे सुदैवान बचावले असून अपघाताचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीय.
हेही वाचा…शरद पवारांना धक्क्यावर धक्के, सात आमदारांच्या अपात्रतेची ‘ती’ याचिका फेटाळली
खासदार हेमंत गोडसे दिल्लीतील बी डी मार्गावरून इनोव्हा एमएच १५ एफ सी ९९०९ या गाडीने प्रवास करत करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टीका डीएल 7CW २२०२ या गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. या अपघातात कुणालाही मोठी दुखापत झालेली नाही.
हेही वाचा…ठरलं तर मग..! गिरीश बापट यांच्यानंतर ‘पुण्याचा कारभारी’ मोहोळ होणार? राजकीय गणितं काय सांगतात ?
दरम्यान, दरवर्षी शिवजंयतीच्या दिवशी हेमंत गोडसे हे महाराष्ट्र सदनात येत असतात. त्यानुसार ते दिल्लीत येत होते. मात्र त्यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की…
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजप मनसे युती होणार ? पडद्यामागून हालचाली वाढल्या
हेही वाचा..शरद पवारांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ? बारामतीत नेमकं चाललंय काय ?
हेही वाचा…“त्या काळात मोठी चुक झाली,” मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयनराजे भडकले..
हेही वाचा…“तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल”, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?