पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दाखवल्यावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्याचा रोष व्यक्त करत आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधवांना पत्रकारांना प्रतिक्रिया देतांनाच काळं फासलं आहे. यावरून नामदेव जाधवांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप केले आहेत.
हेही वाचा…“संभाजी राजे तुम्ही फक्त एका समाजाचे नाहीत,”,छगन भुजबळांनी संभाजी राजेंना सुनावलं
तर या संपुर्ण प्रकरणाची जबाबदारी आम्ही स्विकारत असल्याचं पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली आहे. नामदेव जाधव यांनी पुरावे नसताना शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. पण कोणताही पुरावा दिला नाही. तसेच अपशब्द वापरणं काही थांबवलं नाही. त्यामुळे आम्ही काळं फासलं आहे. असं शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…मागासवर्ग आयोगाच्या बैठकीतली सर्वात मोठी बातमी, मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या
दरम्यान, त्याआधी नामदेवराव जाधव यांच्या कार्यक्रमावरून वाद पेटला होता. भांडारकर इन्स्टट्युटने त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. या कार्यक्रमाच्या बुकिंगचे पैसे त्यांना परत केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता.
READ ALSO :
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
हेही वाचा…नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, शरद पवारांबद्दलची भुमिका आली अंगलट
हेही वाचा…“असे गुन्हे माझ्यावर होत असतील तर बाळासाहेबांना याचा अभिमान वाटत असेल”, आदित्य ठाकरे आक्रमक
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी हालचाली वाढल्या, ठाकरे गटातील खासदारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे करतात ती दडपशाही”, भाजप नेत्याची टिका