कोल्हापुर : शेतकऱ्यांसाठी लाठाकाठ्या खाण्यासाठी आम्ही नेहमी पुढे होतो. मात्र राज्यकर्ते आता आम्हाला विसरले आहेत. भाजप अगोदर आमच्या झोपड्यांमध्ये येत होती. मात्र आता ते राजवाड्यात गेल्यामुळे आम्हाला विसरले, अशी खंत रयत क्रांतीचे नेते आणि महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचा वैचारिक व्हायरस संपवणार,” गुणरत्ने सदावर्तेंची टिका, नथूराम गोडसेचाही कार्यक्रमात फोटो लावला
अमोल मिटकरी यांनी ट्विट करून सदाभाऊ खोत यांना टोला हाणला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आ.रा.रा. सदाभाऊ काय ह्यो वकुत आणलाय? आम्ही अदुगर सांगलं होतं बघा तुम्हास्नी, एक वकत नागोबाला मिठी मारा पण ह्या कमबाळाबाईला नगं! लई वंगाळ लोकं हाय ती सदाभाऊ. तुम्ही कष्टकरी हाईसा.. नका नादाला लागु ह्यांच्या.सापाच विष उतरल पण ह्यांचं नाय. द्या नाद सोडुन कमळीचा.
हेही वाचा…‘मिशन बारामती’, बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची व्युहरचना
दरम्यान, अलिकडेच सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. परंतु त्यांच्या या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली नाही. त्यावर सदाभाऊ खोत राज्य सरकारवर नाराज असल्याचं दिसून येत आहे.
आ~रा~रा सदाभाऊ काय ह्यो वकुत आणलाय ? आम्ही अदुगर सांगलं होतं बघा तुम्हास्नी,एक वकत नागोबाला मिठी मारा पण ह्या कमबाळाबाईला नगं! लई वंगाळ लोकं हाय ती सदाभाऊ. तुम्ही कष्टकरी हाईसा.. नका नादाला लागु ह्यांच्या.सापाच विष उतरल पण ह्यांचं नाय. द्या नाद सोडुन कमळीचा@Sadabhau_khot pic.twitter.com/LaqzVzkq9O
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांना २३. २ तर शिंदेंना २६.१ टक्के लोकांची पसंती…!, BJP च्या IT सेलच्या लवारीस कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून बघावे लागतंय
हेही वाचा…राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेंना पसंती, शिवसेनेची जाहिरात भाजपला चिमटा?
हेही वाचा…‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे अन् फडणवीसांचे ‘दोन’ भिडू भिडले, मोठा वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“औकातीत राहायचं तु गद्दार आहेस, जर तोंड उघडलं तर भारी पडेल”, राजन विचारे शिंदेंवर संतापले
हेही वाचा…गद्दार सरकारची वर्षपुर्ती येतेय, तुम्ही जरा सांभाळून रहा एकनाथ शिंदे टोला