मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर पहिल्यादांच आज राष्ट्रवादीच्या दोन सभा मुंबईत पार पडल्या. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्ला चढवला. तर दुसऱ्या बाजूने शरद पवार यांनी देखील अजित पवारांना इशारा दिला. तर दुसरीकडे अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. यातच आता दोन्ही पक्ष न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत पॉवरफुल कोण? अजित पवारांचा बंड यशस्वी होणार का ? आतापर्यंत किती आमदार बैठकीला पोहचले ?
अजित पवार यांनी ३० जून रोजीच अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून मान्यता दिली असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच आता राष्ट्रवादी आमचीच असल्याची याचिका देखील अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आली आहे. आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी आणि पक्ष चिन्हाबाबत दोन्ही गटाची लढाई निवडणुक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“जर शरद पवारांनी भेटायला बोलवलं तर..,” छगन भुजबळांचं मोठं विधान
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून पक्ष,चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता ही प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचं निवडणुक चिन्ह आणि पक्ष दोन्ही गोटावण्याची शक्यता निवडणुक आयोगाकडून वर्तवण्यात येत आहे. तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षनाव गोठवू देणार नाही. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार साहेब आमचे विठ्ठल, पण काही बडव्यांनी घेरलं, तुम्ही एक हाक द्या,..” छगन भुजबळांची मागणी
हेही वाचा…गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का? भुजबळांचा शरद पवारांना सवाल
हेही वाचा…आम्हाला ही कायदा समजतो, अजित पवार गट आक्रमक, भुजबळांनी थेट इशाराच दिला
हेही वाचा…नॉटरिचेबल असलेले आमदार उगवले, अजित पवारांच्या बैठकीसाठी आतापर्यंत ३१ आमदार उपस्थित
हेही वाचा…अजित पवारांकडे 28 आमदार तर शरद पवारांकडे किती आमदार ? राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक