मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीसंदर्भात जाणीवपूर्वक विलंब होत असल्याने सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना दोन वेळा अत्यंत कठोर शब्दांत फटकारलं. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष लवकरच दिल्लीला जाणार असून दसऱ्यानंतर शिवसेना आमदार अपात्र सुनावणीचं नवं वेळापत्रक तयार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“काम कमी आणि घोषणा जास्त..! हीच महायुती सरकारची काम करण्याची पद्धत”
दिल्लीत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर नव्या वेळापत्रक तयार करण्यासंदर्भात कायदा तज्ञांसोबत चर्चा करणार आहे.. यावेळी ते महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांसोबतही चर्चा करणार आहे. यातच ३० ऑक्टोंबर पर्यंत नवे वेळापत्रक सादर करावं असे निर्देश कोर्टाने दिले होते. त्याबाबत राहुल नार्वेकर निर्णय घेणार आहे.
हेही वाचा…जमीन हडपण्याच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र, भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल, महिला आयोग कारवाई करणार?
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी आता २६ ऑक्टोंबरला होणार असून मागच्या सुनावणीत ३४ वेगवेगळ्या याचिका एकत्रित मांडणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर विधानसभा अध्यक्ष या सर्वयाचिकांवर एकत्रित सुनावणी घेणार आहे. त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार, मराठा आरक्षण देण्याबाबत फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“ललित पाटीलचा एन्काऊंटर करून प्रकरणाचा तपास थांबवला जाईल,” आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
हेही वाचा…जीव वाचवण्यासाठी महिला रस्त्यावर विविस्त्र धावत राहिली, भाजप आमदारांसह त्यांच्या पत्नीवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी
हेही वाचा…“एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या”, अजित पवारांनी दिले जात जनगणना करण्याचे संकेत
हेही वाचा…Video…! “दैवतं आपलं ठाकरे नव गाणं लॉंच”, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टिझर जारी