पुणे : मागील काही दिवसापासून आजराने ग्रस्त असलेल्या भाजपच्या नेत्या मुक्ता टिळक यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
“गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकार्न”, विरोधकांची नवी घोषणा, परिसर दणाणला
मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौर पदही भुषवले आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. आमदार मुक्ता टिळक मागील काही दिवसापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या.
“मुंबई पालिकेत 1 कोटी रूपयात किती उंदिर मारले?” आशिष शेलारांचा सभागृहात सवाल
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्या आजारी असतांना देखील त्यांनी मतदानासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासह सर्व भाजप नेत्यांनी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं होतं.
Read also
- जंयत पाटलांवर निलंबणाची कारवाई..! सभागृहात राडा सुरू असतांना अजित पवार उठले, अन्…
- राजकारण तापलं…!”मला सुरक्षा द्या, रिया चक्रवर्तीची मागणी..! AU चा आदित्य ठाकरेंशी संबंध नाही”
- “दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत चौकशी..!” फडणवीसांची घोषणा, सभागृह 6 वेळा तहकुब
- “आफताबाची जशी नार्को टेस्ट झाली तशी आदित्य ठाकरेंची करा”; नितेश राणेंची सभागृहात मागणी
- दिशा सालियन, सुशांत सिंह प्रकरण पुन्हा चर्चेत…! राज्यसभेत मोठा गदारोळ