नागपूर : राज्यात साथीच्या रोगाचा प्रार्दुर्भाव वाढला असल्याने त्यावर उपाय करण्यात आले. असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी सभागृहाच्या प्रश्नोत्तराच्या तासात केला. तसेच प्लेग या आजारावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेत 1 कोटी रूपये देण्यात आले. त्यावरून 1 कोटी रूपयात किती उंदीर मारण्यात आले असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
राऊतांना ठेचण्याची धमकी देणाऱ्या बांगरांना सेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, “नुसती ईडी अन् सीबीआय..;”
प्लेगवर उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेने पाच वार्डात मागील दीड वर्षापुर्वी काही उंदिर मारल्याचं सांगण्यात आलं. तसेच पाच वार्डामध्ये उंदिर मारण्यासाठी 1 कोटी रूपयाचा खर्च करण्यात आला. परंतु आम्ही उंदिर मारताना महापालिकेचे कर्मचारी आम्ही कधीच पाहिले नाहीत. असं आशिष शेलार यांनी सभागृहात सांगितले.
“तो पर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही,” भाजप आमदार राम कदमांनी घेतली मोठी शपथ
तसेच एक कोटी रूपयाचे उंदिर मारल्याची माहिती सभागृहात दिली आहे का ? तसेच एक कोटी रूपयामध्ये किती उंदिर मारले? असा सवाल करीत यामध्ये गडबड गोंधळ असल्याचं माझा आक्षेप आहे. त्यावर उंदिर मारण्याच्या कंत्राट दारांची चौकशी करणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यावर लवकरच लवकर एक समिती नेमून याचा प्रस्ताव ठेेवला जाईल असं म्हटलं आहे.
घरी गाढव प्राणी का पाळता ? गुणरत्ने सदावर्तेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
दरम्यान, मुंबई महापालिकेत मागील काही वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे भाजप या अशा प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. तसेच मागील काही वर्षापासून भाजप मुंबई महापालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे. त्यामुळे यावर आता काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं आहे.
Read also
- फोन टॅपिंग प्रकरण..! अध्यक्षांनी चर्चा करण्याची थांबवली, विरोधकांचा सभागृह त्याग
- मोठी बातमी..! राऊतांच्या जामीन अर्जावर सही करणाऱ्यालाच शिंदेंनी पक्षात घेतलं
- “आमदारांच्या कपबशा टॉयलेट मध्ये धुतांनाचा व्हिडीओ व्हायरल”; राष्ट्रवादीचा खोचक टोला
- “जनतेच्या पैश्यांची रेवडी करून मुठभर लोकांच्या घश्यात घातली”; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
- “तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करा”; राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना ताकीद