मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीत आज लोगोचं अनावरण केलं जाणार होतं, परंतु आजच्या बैठकीत लोगोचं अनावरण केलं जाणार नसल्याची माहीती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. इंडिया लोगोत सर्व पक्षीय नेत्याचं एकमत नसल्याचं कारण सांगत लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे. यासाठी आता संयोजक समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये १३ नेत्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर संस्कार नावाचं व्हिटॅमिन कमी पडलं”, सुषमा अंधारेंची जहरी टिका
इंडिया आघाडीच्या बैठकीत आज लोगोचं अनावरण केलं जाणार नाही, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आधी समन्वयक, संयोजक पदावर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढील रणनीती आखली जाईल. त्यात आता संयोजक समितीत शरद पवार, संजय राऊत, डी राजा, हेमंत सोरेन, केसी वेणूगोपाल, जावेद खान, एम के स्टॅलिन, अभिषेक बॅनर्जी, राघव चड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या लोगाचं अनावरण पुढं ढकललं, कारण आलं समोर, तर भाजपची जोरदार टिका
दरम्यान, इंडियाची मुंबईत तिसरी बैठक पार पडल्यानंतर आता पुढची बैठक लखनऊ किंवा चेन्नईला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागा वाटपांबाबत एक समिती स्थापन करून निर्णय घेतला जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
13 member coordination committee:
KC Venugopal, Congress
Sharad Pawar, NCP
MK Stalin, DMK
Abhishek Banerjee, TMC
Sanjay Raut, Shiv Sena
Tejaswi Yadav, RJD
Lallan Singh, JDU
Raghav Chadda, AAP
Hemant Soren, JMM
Jadhav Ali Khan, SP
D Raja, CPI
Omar Abdullah, NC
Mehbooba Mufti, PDP
READ ALSO :
हेही वाचा…“पक्षांनी उमेदवारी दिली तर १०० टक्के मोदींचा पराभव करणार”, पुण्याच्या ‘या’ आमदारानी दिलं थेट मोदींना चॅंलेज
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणुकीच्या रिगंणात”, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,”त्यांच्या नावावर..,”
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल हेही वाचा…
हेही वाचा…‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला महाविकास आघाडीचा विरोध, तर अजित पवार गटाने मांडली आपली भूमिका
हेही वाचा…धक्कादायक…! भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांच्या घरात तरूणांची हत्या, राजकीय वर्तुळात एकच चर्चा