सातारा : राष्ट्रवादीत कोणतीही फुट नाही असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून एकच प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी यावर भाष्य करत टिका केली. त्यावर आता शरद पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…शिवसेनेनंतर आता काॅंग्रेसलाही ग्रहण, तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल ?
बच्चू कडू कोण बाबा ? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चारवेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. केंद्रात महत्वाची जबाबदार होती. त्यामुळे तुम्हा उद्या तर आणखीन कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया मला मागाल. असं म्हणत शरद पवारांनी बच्चू कडू यांच्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. त्यावर बच्चू कडू चार वेळा आमदार असल्याची आठवण करून देतातच मी चार वेळा मुख्यमंत्री होतो, असं उत्तर शरद पवारांनी दिलं.
हेही वाचा…“२०० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले पहिलेच सरकार, बदल होणार नाही,” अजित पवारांचा विश्वास
दरम्यान, शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत, ते जे बोलतात, तसं त्यांनी कधीच केलेलं दिसत नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आत्ताच्या खेळीनुसार पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं डोकं फुटू नये एवढचं मी सांगेन अशी खोचक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“महाजनांच्या २० पिढ्या आल्या तरी या राज्यात भाजप काॅंग्रेसला फोडू शकणार नाही”
हेही वाचा…“जर चांद्रयान चंद्रावर उतरू शकतं, तर EVM मशीन BJP ला..,” आव्हाडांचा भाजपवर निशाणा
हेही वाचा…“शिवसेना काॅंग्रेस सत्तेत आहे, काॅंग्रेसला थोडं थांबवलंय”, गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून खळबळ
हेही वाचा…“भाजपच्या हाती सत्ता द्यायची जनतेची मानसिकताच उरली नाहीय”
हेही वाचा…“नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात, “, मलिकांना मुंबई अध्यक्षपदावरून हटवलं?