Supriya Sule said that Sharad Pawar comes to power immediately after he visits Maharashtra only onceमुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फक्त महाराष्ट्राचा एक दौरा केला तरी ते लगेचच सत्तेवर येतात असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या इंदापुरच्या दौऱ्यावर असताना बोलत होत्या. शरद पवारांना लोकांनी सत्तेवर असताना किंवा विरोधी बाकावर असताना देखील भरपुर प्रेम दिलं. असंही त्यांनी म्हटलंय.
“जर निवडणूक चिन्हावरून विवाद असेल तर आम्हाला…;” प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
निवडणुकीमध्ये फडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेलं नाही. कारण शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते की, महाराष्ट्राने तुम्हाला प्रंचड प्रेम दिलंच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे. असंही त्या म्हणाल्या.
“माझा पक्ष, विचार वेगळे पण मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी”; रूपाली पाटील
मी ज्यावेळेस परदेशात पॅन्ट घालून रस्त्याने चालते त्यावेळेस कोणी बघत पण नाही. ते म्हणतात कोणीतरी भारतीय मुलगी चालली आहे रस्त्याने. मात्र मी जेव्हा साडी नेसून परदेशात उतरते त्यावेळी मला विचारतात. इंडियन,? व्हेरी ब्युटीफुल साडी..! हे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की, शरद पवार विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गमंत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात असंही त्या म्हणाल्या.
Read also
- 6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळायला ‘फडणवीस’ ‘स्पायडरमॅन’ आहेत का ? नाना पटोले
- “राज्यात ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार, शिवसेनेचा निर्णय अंधातरी”
- “भाजपचं पितळ उघडं पाडायला आम्ही सदैव तयार”; काॅंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
- हिंदुहिताच्या पोकळ गप्पा मारणाऱ्यांनो, महागाईच्या विळख्यातून कधी बाहेर काढणार? रूपाली पाटलांचा सवाल
- “महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करतय”; काॅंग्रेसची जहरी टिका