मुंबई : नवी मुंबईमध्ये हजारो कोटींची जमीन फक्त पाच कोटीला देवेंद्र फडणवीस विकतात. अशा कित्येक प्रकरणाबाबत भाजपच्याच काही लोकांनी त्यांच्या गटाच्या लोकांचे कागदपत्र दिली आहेत. गिरीश महाजन यांनी यासंदर्भात बोलावं. परंतु चार ते पाच दिवसांमध्ये हे सगळे कागदपत्र घेऊन बसणार आहे. असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
हेही वाचा…“मणिपुरमध्ये जाऊन राहुल गांधींनी डर मत चा संदेश दिलाय, ही कृती प्रगल्भ नेत्यांचं दर्शन घडवणारी”
जे डॉक्युमेंट मला भाजपच्या लोकांनी दिलेले आहेत. या डॉक्युमेंटच्या सकट व्यवहार आहे. त्यावर आम्ही आमचं स्वतंत्र रिसर्च केला आहे. स्वतंत्र अभ्यास केलाय. पण मला असं वाटतं की या सगळ्यांवर बोलायला आता किरीटजींना वेळ नसेल. कारण किरीट जी सो कॉल्ड आहे. म्हणजे फक्त आणि फक्त त्यांना इतरांच्या डोळ्यातलं कुसळ दिसते. त्यांना भाजपच्या डोळ्यात गेल्यावर घुसळ ही दिसत नाहीये. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणतांना जनाची नाही तर..” राऊतांच्या टिकेनंतर भाजपचा निशाणा
आम्ही जे आता माझे दाखवतोय की गेल्या 11 महिन्यात तुम्ही प्रशासक जाणीवपूर्वक बसवलं आणि प्रशासक बसवून अनेक महापालिकांमध्ये घोळ केले. अनेक वेगवेगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार केले. या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. पण ती चौकशी करणार कोण ? केंद्रातल्या सरकार यांचं राज्यातलं सरकारी आमचं वेळी यांची सीबीआय यांची पोलिसी यांचे यांना वाटेल त्याला यात टाकतात .ज्याला वाटते त्याला ते जवळ घेतात आणि नंतर ते शुद्ध पण होतात. म्हणजे कालपर्यंत हे राहुल कनाल वरती आरोप करत होते. आता कणालला काय भाजपच्या कॅनॉल मधल्या पाण्याने धुऊन काढणार आणि शुद्ध करणार आहेत का ? मग मग कॅनॉल मग कॅनॉल मधून काढला की कणाल शुद्ध होणार आहेत का ? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“बाळासाहेब आता हयात असते तर आदित्य ठाकरेंना लाथ मारून बाहेर काढलं असतं”
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर “या” गोष्टी करा अपघात टाळा..! अपघात टाळण्यासाठी दानवेंनी सुचवल्या ‘सात’ गोष्टी
हेही वाचा..पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज तरूणांचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान..! 15 लाख रुपयांची बक्षिसे सुपूर्द
हेही वाचा…“..तो खरा नेता मराठा समाजाचा आरक्षणाचा कैवारी”, पंकजा मुंडेंचं पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य
हेही वाचा…“सरकार म्हणून राज्य चालवण्याची काडीची अक्कल नाही”, रूपाली पाटलांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल