Tag: पंतप्रधान मोदी

‘आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत’; सत्यजित तांबे यांचा भाजपला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश ...

Read more

‘कहां गये वो 20 लाख करोड?’; महाराष्ट्र युवक काॅंग्रेस करणार भाजप कार्यालयांसमोर आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र हि घोषणा पोकळ ठरली असून या विरोधात  महाराष्ट्र ...

Read more

राममंदिर आधुनिक भारताच्या संस्कृतीचे प्रतिक – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थितींना संबोधित केले. यावेळी बोलताना ...

Read more

१५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी देशवासीयांना खास गिफ्ट देणार…!

येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी १५ ऑगस्टला नॅशनल ...

Read more

‘अमित शाहांना कोरोना, आता पंतप्रधान मोदी स्वतःला क्वारंटाईन करणार का?’; काँग्रेसचा सवाल

गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना संसर्ग झाला आहे काळ त्यांनी ट्विट करत हि माहिती दिली होती. पंतप्रधान मोदी आणि अमित ...

Read more

“…..तर देशातील जनता पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागेल”

'सामना'तील रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी कोरोना काळातील केंद्र सरकार आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.  कोरोनाच्या संकटामुळे देशातील ...

Read more

“राम मंदिराचं भूमिपूजन धूमधडाक्यातच व्हायला हवं, पण त्याची ही वेळ नाही”

येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. राम मंदिराच्या बांधकामाला लवकरच सुरूवात होणार असून त्यावर ...

Read more

2022 सालापर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीजवळ स्वत:चं घर राहील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री (17 जुलै) संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या संमेलनाला संबोधित केलं.  भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या ...

Read more

Video: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरूद्ध सुरू केले ट्विटर युद्ध

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविरूद्ध ट्विटर युद्ध सुरू केले आहे. राहुल यांनी शुक्रवारी सांगितले की 2014 पासून पंतप्रधान ...

Read more

यंदा स्वातंत्र्यदिनी लाला किल्ल्यावर कोरोनामुक्त योध्यांना निमंत्रण..!

देशाच्या इतिहासात प्रथमच राजधानीत लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. ‘कोव्हिड19’च्या पार्श्वभूमीवर मागील वर्षांच्या तुलनेत ...

Read more
Page 21 of 21 1 20 21

Recent News