Tag: विनायक मेटे

इतर समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला द्या असे आम्ही म्हणत नाही,पण…

  सातारा : शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी सातारा येथे खासदार ...

Read more

‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था – मेटे

सातारा  : ओबीसी आणि मराठा समाजात काही नेते मंडळी तेढ निर्माण होतील असे वक्तव्य करत आहेत. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार ...

Read more

मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर घ्यावे, विनायक मेटेंची मागणी

आज होणाऱ्या सुनावणीत मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर घ्यावे ही महाराष्ट्र शासन, शिवसंग्रामसह इतर याचिकाकर्त्यांची मागणी असल्याचे शिवसंग्रामचे अध्यक्ष ...

Read more

मराठा आरक्षणाच्या बाबतीत शरद पवार आघाडी सरकारला मार्गदर्शन का करत नाहीत ?

  गेल्या काही दिवसांपासून आमदार विनायक मेटे हे वारंवार मराठा आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वारंवार शासनाला जाब ...

Read more

‘मराठा आरक्षण’ संदर्भात विनायक मेटे आक्रमक ! आंदोलनाचा इशारा

  आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली, राज्यातील १४ मराठा संघटना एकत्रित येऊन "मराठा समन्वय समिती" स्थापन झालेली आहे. या समितीच्या ...

Read more

“खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास स्वत:च केव्हाचा गमावला”

महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे.सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ...

Read more

“…तर उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला तीव्र विरोध”; विनायक मेटेंचा इशारा

महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे.सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ...

Read more

“अशोक चव्हाण यांच्याकडील जबाबदारी काढून एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावी”

मराठा समन्वय समितीची पुण्यामध्ये आज बैठक पार पडली. मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी सरकारवर टीका केली आहे. मराठा ...

Read more

मराठा आरक्षणासंदर्भात 6 ते 9 ऑगस्ट दरम्यान राज्यभर आंदोलन करणार – विनायक मेटे

मुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. ठाकरे सरकार आणि अशोक चव्हाण सांगतात ते वेगळं आणि प्रत्यक्ष ...

Read more

“आम्हाला काय म्हणायचं ते अजित पवार यांनीच फोटोतून सांगितलं”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सामना दैनिकाला मुलाखत दिली होती. यावेळी आमचे सरकार तीनचाकी रिक्षा असली तरी त्याचे स्टेअरिंग व्हील ...

Read more
Page 7 of 8 1 6 7 8

Recent News