Tag: शेतकरी आंदोलन

ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. मात्र यावेळी मोठा हिंसाचार झाल्याचे पाहण्यास ...

Read more

अमित शहांचा राजीनामा घ्या, दिल्लीतील हिंसाचारानंतर काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली झालेल्या हिंसेला थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून, त्यांना एक क्षण देखील पदावर ...

Read more

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना हिंसेसाठी भडकवले’, केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागले होते. येथील हिंसाचारात शेकडो पोलीस जखमी झाले, ...

Read more

‘राजकारणासाठी ही व्यक्ती हिंसेचे समर्थन करतेय’, भाजप नेत्याची पवारांवर टीका

मुंबई : कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती पण ते निष्क्रिय ठरले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद ...

Read more

केंद्र सरकारचा काहीतरी वेगळाच डाव नाही ना ? दिल्लीतील हिंसाचारानंतर आदित्य ठाकरेंना शंका

मुंबई : दिल्लीत कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण मिळाल्याचे पाहण्यास मिळाले. यात एका आंदोलकाचा देखील ...

Read more

‘हाच बळीराजा यांची सत्ता उलथवून लावेल’, अमोल मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : केंद्र सरकारची हिटलरशी सुरू असून, हाच बळीराज यांची सत्ता उलथवून लावेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ...

Read more

‘हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक हे सांगणं महत्वाचं’, वंचित आघाडी आंदोलन करणार

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. मात्र या परेड दरम्यान हिंसाचार पाहण्यास ...

Read more

दिल्लीतील अराजकतेसाठी जो बायडनचा राजीनामा मागणार का ? राऊतांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

नवी दिल्ली : दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकतेसाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या ...

Read more

पंजाबला पुन्हा अस्वस्थतेकडे नेण्याचं पातक करू नका, शरद पवारांचं आवाहन  

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. ...

Read more

शेतकरी आंदोलन चिघळले! कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली आहे. मात्र आंदोलक शेतकरी आणि ...

Read more
Page 3 of 10 1 2 3 4 10

Recent News