Tag: ajit pawar and sharad pawar

“राष्ट्रवादीने भाजपशी कितीही सलगी वाढवली तरी भ्रष्टाचारच्या आरोपातून मुक्त होता येणार नाही”

मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसने जरी भाजपसोबत सलगी केली असली तरी या पक्षावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून त्यांना मुक्त होता येणार नाही. ...

Read more

“..तर दादांच्या गटाला दारातूनच गेटलॉस्ट केलं असतं”, संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचलं

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मन वळवण्यासाठी दुसऱ्यांदा त्यांची भेट ...

Read more

शरद पवार गटाने बाहेर काढलं, अजित पवार गटाने जवळ घेतलं, राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या नियुक्त्या

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गट असे राष्ट्रवादीत गट ...

Read more

“आरोप केलेत, चौकशी करा, अन् शिक्षा द्या,” शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

नाशिक : आज येवल्यात कोणावर टिका नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. कारण माझा अंदाज कधी चुकत नाही. परंतु माझा अंदाज ...

Read more

राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीतून शिवसेना एकनाथ शिंदे गट बाहेर पडला. त्यानंतर ...

Read more

“शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही, त्यांना पीकविमा द्या”, राष्ट्रवादीची मागणी

बीड : बीड मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासाबरोबरच शेतकऱ्यांना पीकविमा मिळणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीकविमा मिळाला नाही.  ...

Read more

“सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता”; शरद पवारांनी केली नाराजी व्यक्त

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ऐनवेळी काॅंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी आघाडीसोबत बंडखोरी ...

Read more

“अंगावर आलात तर तुम्हालाही शिंगावर घेऊ”; राष्ट्रवादीचा कडक इशारा

पुणे :  सत्ताधारी पक्ष तसेच त्यांच्याशी निगडित व्यक्तींकडून महापुरुषांचा सातत्याने अपमान होतो आहे. फक्त मतांच्या राजकारणासाठी वंदनीय महापुरुषांचा वापर त्यांनी ...

Read more

“….तर आपण आगामी निवडणुकीत १०० आमदार निवडून आणू शकतो”

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष ...

Read more

“पवार साहेब तुम्हीच सांगा..! 700 च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचं काय?”; भाजपचा सवाल

मुंबई :  गेल्या अनेक दिवसापासून गोरेगाव पत्राचाळ प्रकरण सध्या राज्यात खुप गाजत आहे. या प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

Recent News