Tag: Don’t worry

“ताई काळजी करू नका विजय तुमचाच”, अल्पसंख्याक समाजातील महिलांची अर्चना पाटलांना ग्वाही

धारशिव :  राष्ट्रवादी काॅंग्रेस तथा महायुतीच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी रांजणी येथे प्रचारसभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी ...

Read more

चिंता नसावी..! संजय राऊतांनी सोनिया गांधी अन् राहुल गांधींची घेतली भेट

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून राज्यात एव्हाना देशात सावरकरांवरून राजकारण सुरू आहे. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी सावरकरांबाबत सातत्याने वादग्रस्त वक्त्यव्य ...

Read more

“एक कडवड हिंदुत्ववादी गृहमंत्री म्हणुन बसलाय, तुम्ही काळजी करू नका”; नितेश राणे

कोल्हापुर : भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना नितेश ...

Read more

“महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार

मुंबई : महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करत आहेत. वारकऱ्यांचा वेध धारण करून समाजासमाजात तेढ निर्माण ...

Read more

काळजी करू नका, सुधारणेला वाव असेल तर सुधारणा करू! वळसे पाटलांचा राऊतांना शब्द

मुंबई :  राज्यात सध्या मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्र्यांच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. गृहमंत्र्यांकडून भाजप नेत्यांविरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. ...

Read more

Recent News