Tag: election

राहुल गांधींच्या प्रतिमेला भाजपकडून जोडे मारो आंदोलन, काॅंग्रेसकडून निषेध

मुंबई : सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज सत्ताधारी पक्ष चांगलचे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच  काॅंग्रेसचे खासदार ...

Read more

“भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मत”, खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार ...

Read more

जयंतीसारखे शब्द लावताना काळीज जड होते, तुम्ही अजूनही आमच्यात आहात; लक्ष्मण जगतापांच्या जयंतीनिमित्त पत्नी अश्विनी जगताप यांच्या भावना

पिंपरी :  तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय, जंयती असे शब्द लावताना काळीज जड होते. तुम्ही, तुमचे कार्य, तुमचा संघर्ष आणि तुमचे ...

Read more

“पोटनिवडणुकांसाठी सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागलीय, विजय आमचाच”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

पुणे : कोणतीही निवडणुक ही गंभीरतेने घ्यायची आहे. त्यासाठी आमची सर्व राजकीय यंत्रणा कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी  कामाला लागली ...

Read more

2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, यंदा तब्बल 6 राज्यात विधानसभेच्या निवडणुका

नवी दिल्ली : येत्या पुढील वर्षात लोकसभेची निवडणुक होऊ घातली आहे. त्याआधी म्हणजे यावर्षी देशातील तब्बल 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका ...

Read more

राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणे अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

मुंबई :  राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण ...

Read more

आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र

मुंबई :  महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची मते आणि महाविकास आघाडी सरकारला मानणाऱ्या इतर अपक्ष सदस्यांची मते यांचा हिशोब केला तर ...

Read more

प्रशांत किशोर यांची राजकारणात एंट्री, काढणार स्वत:चा पक्ष…!

नवी दिल्ली - आधी भाजप नंतर काँग्रेस, मग जेडीयू आणि विविध राजकीय पक्षांसाठी निवडणुकीची रणनीती बनवणारे प्रशांत किशोर आता इतरांसाठी ...

Read more

मोठी बातमी: अखेर भाजप- मनसे एकत्र आले; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात फुटला युतीचा नारळ  

पालघर : जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. राज्यातील सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते ...

Read more

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

पंढरपूर : कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात देखील चर्चेत आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

Read more
Page 6 of 7 1 5 6 7

Recent News