Tag: Narendra Modi And udhhav thackarey meet

“शेजारी राज्यांमध्ये लोकांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळते पण महाराष्ट्रात कधी?” चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे :  केंद्र सरकारने जनतेला दिलासा देत पेट्रोल 9.5 तर डिझेल 7 रू प्रतिलीटर स्वस्त करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. ...

Read more

“मोदींची धार्मिक विखार अन् हिंसक विचार पेरणारी विचारसरणी”; ब्रिटीश नेत्यानी मांडले आपले मत

मुंबई :  देशात एव्हाना राज्यात महागाईने सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात सध्या राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसने आक्रमक भूमिका ...

Read more

“पुरी ताकद से बताएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए ! इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीचं अनोखे आंदोलन

पुणे : सध्या देशात उन्हाच्या झळा अन् महागाईच्या कळा सहन करता करता सर्वसामान्य लोकांचं जीव मेटाकुटीला येऊन गेलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या ...

Read more

“मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार”

मुंबई :  केंद्रात भाजप सत्तेत येण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे ...

Read more

मुख्यमंत्री काश्मीर, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत; फडणवीसांचा टोला

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विरोधी पक्षांवर जबरदस्त टोलेबाजी करत टीका केली. रावणाचा जीव बेंबीत होता. तसा ...

Read more

राज्यांत पोलीस बदल्यांचा महाघोटाळा! घोटाळा दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टँफिंग आणि पोलीस बदल्यांच्या प्रकरणावरून चौकशी सुरू आहे. त्यासंदर्भात नोटीस आल्यानंतर ...

Read more

पंतप्रधान मोदी आणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे राजकारण करू नये – प्रवीण दरेकर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर होणार असल्याचं ...

Read more

Recent News