Tag: sharad pawar today speech

“सत्ता एकदा डोक्यात शिरली, की ती..,” शरद पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल

सोलापुर :  सत्ता येते पण ती लोकांसाठी वापरायची असते. त्या सत्तेकडे जमिनीवर पाय ठेवून बघायचे असते. सत्ता एकदा डोक्यात शिरली, ...

Read more

“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन

नाशिक :  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या ...

Read more

“23 मार्च १९८३ रोजी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,” शरद पवार मराठा नाही तर ओबीसी, कुणी केले गंभीर आरोप?

मुंबई : गेल्या मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं तापला गेलाय. यातच आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिल्यानंतर ...

Read more

दसऱ्याच्या मुहर्तावर ‘शरद पवारां’ची मोठी घोषणा, आगामी निवडणुकांसाठी मोठी आखली रणनिती

मुंबई : सध्याच्या घडीला राजकारणाचा एक विचित्र काळ सुरू आहे. मोडतोड करून पक्ष फोडले जात आहेत आणि लोकशाहीला नष्ट करण्याचे ...

Read more

मराठा समाजाकडून शरद पवारांच्या गाड्यांचा अडवला ताफा, तरूणांची जोरदार घोषणाबाजी

पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. त्याआधी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी राजकीय ...

Read more

शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच! भाजपचा शरद पवारांना चिमटा

सांगली :  शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. ...

Read more

Recent News