Tag: sharad pawar vs ajit pawar

अजिदादा पुण्याचे पालकमंत्री होताच भाजप अन् शिंदेंच्या नेत्यांमध्ये धास्ती, डीपीसीमधून ‘या’ नेत्यांची होणार गच्छंती

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणं बदलली आहे. पालकमंत्रीपद आल्यानंतर ...

Read more

शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच! भाजपचा शरद पवारांना चिमटा

सांगली :  शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. ...

Read more

“घाण तर महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी केलीय, २०२४ मध्ये नक्कीच साफ होईल” , कुणी केली टिका ?

नांदेड : मागील काही दिवसापासून नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रूग्णालयात रूग्णायांचा मृत्यू होत आहे. यातच नांदेड येथील शासकीय रूग्णालयात २४ ...

Read more

“शासकीय रुग्णालय मृ’त्यू’चा सापळा, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी”

नांदेड : नांदेड येथील शासकीय रूग्णालयात मागील २४ तासात २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. नांदेड ...

Read more

फडणवीसांनी अजित पवार अन् शिंदेंना दिला कानमंत्र, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक

मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले ...

Read more

“नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत”,भाजपचा रोहित पवारांना खोचक टोला

पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात काल केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केले आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या श्रेयवादावरून  काल लोकसभेत ...

Read more

“पाठपुरावा करा, मंत्रीपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही”, अजित पवारांनी मंत्र्यांनाच दिला दम

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ...

Read more

अजित पवारांनी पुण्यासाठी स्पेशल घेतली मॅरेथॉन बैठक, आगामी निवडणुकीसाठी खास तयारी

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्प सनियंत्रण बैठकीत पुण्यासह राज्यातील महत्वाच्या विकासप्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.  विकासप्रकल्पांना आवश्यकतेनुसार राज्य ...

Read more

“ते तुम्ही सिद्ध केलं तर राजकारणातून निवृत्त होईल”, अजित पवारांनी दिलं चॅलेंज

कोल्हापूर : राज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभांचा धडाका सुरू करून दिला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाच्या ...

Read more

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला, बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी पवारांची मोठी रणनिती

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बंडखोर ४० आमदारांवर शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ...

Read more
Page 20 of 22 1 19 20 21 22

Recent News