Tag: sushama andhare on ekanths hinse

“निवडणुक आयोग आणि तुमचं काही साठगाठ झालंय का?” सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला सवाल

औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज शिवसेना ...

Read more

“ते माझा घात अपघात घडवून आणू शकतात”, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती

चंद्रपुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना फुटीनंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, पदाधिकारी ...

Read more

“कंगणा, केतकी, अन् अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट करत अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा”

पुणे : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्या वादात आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली ...

Read more

“देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?” केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल

मुंबई : मागील दोन दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून चांगलचं गाजत आहेत. यातच अभिनेत्री केतकी चितळे यांनी एक फेसबुक ...

Read more

अन्, स्टेजवरच सुषमा अंधारेंनी शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचे घेतले आशीर्वाद, भाजपची टिका

मुंबई :  महाविकास आघाडीकडून आज महापुरूषांच्याबाबत बेताल वक्तव्य, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, अश्या अनेक मुद्यांवरून हल्लाबोल मोर्चाची हाक दिली. यावेळी व्यासपीठावर ...

Read more

“मनुस्मृति जागी झाली अन् हे पुन्हा एकदा पिसाळले”; अंधारेंच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचा भाजपवर घणाघात

मुंबई :  शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे काही जुने व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून साधु संताचा, हिंदु ...

Read more

“सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका

मुंबई : आपण वारकरी संप्रदायाची तोडकी मोडकी माफी मागितलीत. आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची माफी ...

Read more

“नकळत काही चुकीचं बोललं असेल तर..”; सुषमा अंधारेंनी मागितली हात जोडून माफी

पुणे : एरव्ही राज्यातील कोणत्याही राजकीय पक्ष, नेत्याची माफी मागत नाही. चुकून माकून आमच्या भागवत धर्माच्या संतपंरपरेला वाटत असेल तर ...

Read more

“तुषार भोसले आणि हा कंपू गॅंग म्हणत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्ला”

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा वारकरी आणि धर्माबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. यावरून आता ...

Read more

Recent News