मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांची मुलगी धनश्री विचारे यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर अकरा जणांना देखील युवा सेनेत मोठी जबाबदारी देण्यात आलीय.
हेही वाचा…जरांगे पाटील जालन्यातून लोकसभेचे उमेदवार, वंचितने आघाडीसमोर ठेवला ‘या’ २७ जागांचा प्रस्ताव
शिवसेना पक्ष फुटीनंतर ठाकरे गटाने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच काल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षात नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये उपसचिवपदी हेमंत दुधवडकर, रणजित कदम, प्रथमेश सकपाळ, गीता कदम यांची नियुक्ती केली आहे. तर सहसचिवपदी रोशनी शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा…“ओढ्यांच्या सीमा भिंतींसाठी २०० कोटींचा विशेष निधी ;” मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
तर जयसरपोतदार, अभिषेक शिर्के, योगेश निमसे, दीपक दातीर, सिद्धेश शिंदे, रायन मेनेझेस, अश्विनी पवार, गुरशीन साहनी, रूची राऊत, प्रियंका जोशी, दीक्षा कारकर आणि धनश्री विचारे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा……दादा स्विकारणार का शरद पवारांचं निमंत्रण ? नमो महारोजगार मेळाव्यावरून रंगणार मानापमान नाट्य
हेही वाचा“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा!” सभागृहात वडेट्टीवार सरकारवर संतापले
हेही वाचा…ठाण्यात दिघेंच्या दोन शिष्यांमध्ये लोकसभेची लढाई ? महायुतीचा उमेदवार ठरला ?
हेही वाचा…महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरे, शरद पवार, कॉंग्रेस किती जागा लढवणार ?
हेही वाचा…रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवरून भाजप अन् शिंदेंचे नेते भिडले, महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी ?