मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय बंजारा समाजाचे प्रमुख नेते रविकांत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी त्यांची लगेचच प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे शरद पवारांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…‘तो’ लाडका कंत्राटदार कुणाचा ? काळ्या यादीत टाकणार का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटनेचे नेते भगवानराव विठ्ठलराव आपे तसेच गिरवली विधानसभा आणि प्रताप नानासाहेब शिंदे परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आहे. त्यामुळे शरद पवारांची दिवसेंदिवस ताकद वाढत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…सरकार मायबाप तयार रहा…! ‘या’ मागण्यांसाठी लवकरच वंचितचा दणका मोर्चा नागपूरात धडकणार
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच राष्ट्रवादीतील अनेकांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक पक्षातील नेते आता शरद पवार गटात दाखल होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय बंजारा समाजाचे प्रमुख नेते श्री. रविकांत राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री.… pic.twitter.com/YYPTthWVnQ
— NCP (@NCPspeaks) October 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांना शब्द दिला होता अन् तो आम्ही पूर्ण केला,” देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील,” फडणवीसांनी सांगितलं राजकीय गणित
हेही वाचा…“तीन दिवसांत ६ मराठा तरूणांनी संपवलं जीवन”, मराठा समाज आक्रमक
हेही वाचा…‘ते’ मोदी सरकारचेच अपयश, शरद पवारांवर टिका केल्यानंतर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न एक दोन दिवसात सुटणार ?” शिंदेंच्या मंत्र्यांनी दिलं शुभ संकेत