मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्टवादीत दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होत आहे. तर अनेक कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करीत आहेत. तर काही आमदार अजूनही तटस्थ आहेत. यातच आता उद्या दोन्ही गटाची बैठक पार पडणार आहे. त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे मैदानात, महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रम ठरला
बुलढाणा जिल्ह्यातील १५० च्यावर पदाधिकारी, ९ जिल्हा परिषद सदस्य शरद पवार यांच्यासोबत जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष अॅड नाझेर काझी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर जिल्ह्यातील १५० च्यावर पदाधिकारी सुद्धा सोबत आहेत. त्यामध्ये तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्षांसह इतर आहेत. जिल्ह्यातील ९ जिल्हा परिषद सदस्य सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्ह्याक्ष अॅड नाझेर काझी यांची माहिती दिली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का, पक्ष स्थापनेपासून असलेल्या नेत्यांनी सोडली साथ
दरम्यान, महत्वाचं ठरणार आहे. तर अजित पवार गटाकडून लोकांना संभ्रमीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार यांची नोशनलिस्ट पार्टी आहे. त्यामुळे मला निलंबित करण्याचा अधिकार फक्त शरद पवारांकडे असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपला पाठिंबा देण्याचे ते पत्र जयंत पाटलांनी दिलंच नाही, शरद पवारांना एकटं सोडण्याचा होता प्लॅन
हेही वाचा…राष्ट्रवादीत संघर्ष पेटला..! दोन गटात मोठा राडा, शरद पवार अन् अजित पवार गट आमनेसामने
हेही वाचा…“माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नका,” शरद पवारांचा अजित पवारांना “दे धक्का”
हेही वाचा…“मुख्यमंत्री ‘या’ नात्याने अंतिम निर्णय ‘एकनाथ शिंदे’ घेतील”, पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…अजित पवार वित्तमंत्री झाले तर विरोधकांच्या कामांना स्थगिती देणार का ?