सध्या सोशल मीडियावर आनंद दिघे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये राज ठाकरे आणि आनंद दिघे यांची शेवटची भेट दिसत आहे, तर व्हिडीओमध्ये सिनेमातील एक सीन सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये अपघातानंतर जेव्हा आनंद दिघे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा राज ठाकरे दिघे यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. सीनेमातील याच सीनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शरद पवारांवरील आक्षेपार्ह वक्तव्य ‘केतकी चितळेला’ भोवणार; ठाण्यात गुन्हा दाखल
हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे. ❤ pic.twitter.com/NdG2jx6bDl
— सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar) May 14, 2022
“हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसींचे दात तोडून दाखवा”; नवनीत राणांचे ठाकरे सरकारला पुन्हा आव्हान
तेव्हा आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकने ‘हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे’ असं राज ठाकरे यांना सांगितलं.’ राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो मनसे रीपोर्ट या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, तर व्हिडीओ सुरज आंबेलकर यांनी पोस्ट केला आहे.
Read also:
- “आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा”, चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांवर पलटवार
- “२५ वर्षे कशाला, २५० वर्षे म्हणा”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
- आरोग्यमंत्र्यांनी दाखवली संवेदनशीलता; अपघातग्रस्तच्या मदतीला आले धावून; व्हिडीओ व्हायरल
- “जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार”; उद्धव ठाकरेंवर सोमय्यांनी केली बोचरी टीका
- नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून जागतिक स्तरावर बदनाम करणार का? नितेश राणेंचा तिखट सवाल