मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या संभ्रम अवस्थेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं चर्चेत आलं आहे. असं असलं तरी आता ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात झाली आहे. बारामतीसह नंदुरबार, दुळे जालना या लोकसभा मतदारसंघाचा आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली जाणार आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये धुसफूस आजी माजी आमदारांना कोणी विचारेना, पटोलें विरोधात नाराजीचा सूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेली फूट, भाजपचा सत्तापिपासू खेळ अन् शरद पवारांनी निर्माण केलेली संभ्रम अवस्था यामुळे राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…“अरे वेड्या त्या गाडीत नव्हतोच, तर उतरणार कसा ?”, अजित पवारांनी ‘तो’ दावा फेटाळला
शरद पवारांनाशिवाय महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचाही सुचक संकेत काॅंग्रेस आणि शिवसेनेने दिला आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मेधा कुलकर्णी अन् चंद्रकांत पाटलांमधील नाराजी देवेंद्र फडणवीस दूर करणार
हेही वाचा…“तर उद्या दाऊद इब्राहिम याने भाजपचे गुणगान गायले तर त्यालाही पक्षात घेईल”
हेही वाचा…राज्यात मोठी राजकीय डाळ शिजतेयं? कोण कोणासोबत? तर कोण कोणाच्या विरोधात ?
हेही वाचा…“सरकारमध्ये अस्वस्थता.., मुख्यमंत्र्यांने ठेवलं स्नेहभोजन, ‘या’ मंत्र्यांना दिलं आमंत्रण”
हेही वाचा…“वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं, घाबरण्याचं नाही”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला