मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कल्याण-डोबिंवली लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोबिंवली मतदारसंघात अनेक शाखांचे उद्घाटन केले. तसेच आज अंबरनाथ येथील उद्धव ठाकरे यांनी शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडवकालीन प्राचीन शिवमंदीरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही!” उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं
भाजपला निवडणुकीला महाराष्ट्र लागतो, व्यवसायासाठी गुजरात लागतो. अंबरनाथ येथील श्रीमलंगगड, नेवाळी नाका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपवर टिका केली. भाजप-मिंधे सरकारवर ते म्हणाले की, मिंध्याची घराणेशाही मोडून काढण्यासाठी शिवसैनिकांनी जनतेने साथ द्या, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार ? शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
येत्या निवडणुकीत कल्याण मतदारसंघावर विशेष जवाबदारी आहे. गद्दारांना पाताळात गाडायचं आणि असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की, शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्रात शिवरायांच्या भगव्याशी गद्दारी करणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये! असे उद्धव ठाकरे यांनी उल्हासनगर येथील शिवसैनिकांशी संवाद साधतांना टिका केली.
READ ALSO :
हेही वाचा…मनसेच्या ताब्यातील सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला राज ठाकरेंकडून ५ लाखाचं बक्षीस जाहीर, म्हणाले…
हेही वाचामला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण… : शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“..तर शरद मोहोळ वाचला असता,” पोलिस तपासात मोठी माहिती समोर
हेही वाचा…काळाराम मंदिराच्या सफाईसाठी ८ ते १० लाख खर्च..! मोदींना साफ सफाई करण्याची गरज होती काय ?
हेही वाचामहायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा ; वडेट्टवारांनी पुरावा देत घोटाळा केला उघड