मुंबई : कोविड काळानंतर पहिल्यांदाच राज्यात मोठ्या उल्हासात दहीहंडी साजरी केली जात आहे. ठाणे, मुंबई पुण्यात गोविंदा पथक थरावर थर रचून दहीहंडी फोडतांना दिसत आहेत. त्याआधी २०१६ चा जुना व्हिडीओ मनसेने ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! देशात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा नोटबंदी करणार ?
मनसेने ट्विट केलेल्या व्हिडीओत तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडीवर मर्यादा घातली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी याबाबत भूमिका घेतल्यानंतर दहीहंडीवरील मर्यादा हटवण्यात आली. त्यासंदर्भात व्हिडीओ मनसेने ट्विट केला आहे. त्यात राज ठाकरे यांचा देखील व्हिडीओ टाकण्यात आला आहे.
हेही वाचा…“खरंतर हे नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर..,” सोमय्या प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, हिंदूंच्या ‘कृष्णजन्माष्टमी’ निमित्त साजरा होणाऱ्या ‘दहिहंडी’ या मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा एक ‘राज’गर्जना झाली… मराठी मनगटं एकवटली, निकराने लढली आणि महाराष्ट्राचा ‘दहीहंडी’ सण टिकला ! असंही त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.
हिंदूंच्या ‘कृष्णजन्माष्टमी’ निमित्त साजरा होणाऱ्या ‘दहिहंडी’ या मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा एक ‘राज’गर्जना झाली… मराठी मनगटं एकवटली, निकराने लढली आणि महाराष्ट्राचा ‘दहीहंडी’ सण टिकला…! #हिंदूजनांसाठी #मराठीमनांसाठी #दहीहंडी #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/wZT6xENAon
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या सभांचा धडका, अजित पवार गटातही जोरदार हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवार गटाची मुंबईत तातडीची बैठक, सर्वच आजी, माजी आमदार, खासदारांना बोलवलं, चर्चांना उधाण
हेही वाचा…“जुन्या बाटलीवर नवीन लेबल लावून मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करतंय का ?”
हेही वाचा…“नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर..,” रोहित पवारांचा नरेंद्र मोदींवर घणाघात
हेही वाचा…“..तर मी उपोषण मागे घेतो, निर्णय मान्य,पण…,” जरांगे पाटलांनी सरकारकडे घातली ‘ही’ अट