मुंबई : केंद्र सरकारने येत्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर देशात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष अधिवेशनात केंद्र सरकार विशेष अधिवेशन बोलवलं असून यावेळी अनेक निर्णय घेण्याच्या तयारी केंद्र सरकार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्याची मुंबईत बैठक बोलवली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडूंनही हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा…“खरंतर हे नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर..,” सोमय्या प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल
पक्षफुटीनंतर शरद पवार मैदानात उतरून सभांचा धडाका लावला आहे. तर दुसऱ्या बाजूला आता अजित पवार गटाने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. अजित पवार यांचा बारामतीनंतर पुण्यात देखील भव्य सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांचा पुण्यात रोड शो करत शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
हेही वाचा…“एका व्यक्तीने सरकारला जेरीस आणले, मनोज जरांगे पाटील गुंडाळले जाऊ शकत नाही”
दरम्यान, अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानापासून रोड शो ला सुरूवात होणार आहे. जिजाई ते शिवापूर असा रोड शो १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानंतर ते कोल्हापुरला जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाची मुंबईत तातडीची बैठक, सर्वच आजी, माजी आमदार, खासदारांना बोलवलं, चर्चांना उधाण
हेही वाचा…“जुन्या बाटलीवर नवीन लेबल लावून मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करतंय का ?”
हेही वाचा…“नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर..,” रोहित पवारांचा नरेंद्र मोदींवर घणाघात
हेही वाचा…“..तर मी उपोषण मागे घेतो, निर्णय मान्य,पण…,” जरांगे पाटलांनी सरकारकडे घातली ‘ही’ अट
हेही वाचा…मोठी बातमी…! देशात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा नोटबंदी करणार ?