मुंबई : आयुष्य़ात जर आपल्याला एखाद्या व्यक्तीची बायोपिक बघायची ठरली तर ती इंदिरा गांधी यांची बायोपिक बघायला आवडेल. कारण त्यांचा संपुर्ण काळ हा रोलर कोस्टर होता. इंटरेस्टिंग होता. त्यामुळे त्यांच्यावरील बायोपिक पाहायला मला आवडेल. अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी वरील बेव सीरीज अथांगच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
“राज्यपालांच्या वक्तव्याचा सगळ्याच नेत्यांकडून निषेध..! भाजप नेते कुठंय?”
तसेच मराठी सीरीजमध्ये हिंदीत बोलणार असतील तर काय अर्थ आहे? असा सवाल उपस्थित करून आपल्याकडे कलाकार कमी आहेत का? असा सवालही त्यांनी केला. अमराठी माणसांना मराठी विनोदही कळतात, त्यांना मराठी येतं. आपल्याला असं वाटतं की त्यांना समजत नाही. यावरही त्यांनी भाष्य केलं.
“प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणुस ;” शिंदे गटाच्या आमदाराचं सुळेंकडून कौतुक
अलिकडील दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांवरील वाद मोठ्या प्रमाणात झाला. त्याचाच आधार घेत राज ठाकरे म्हणाले की, माझ्या डोक्यात एक विचार सुरू थआहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवर इतक्यात एवढे चित्रपट येऊन गेलेत की माझी हिंमत होत नाही त्याला हात लावायची. काॅलेजमध्ये मी जेव्हा गांधी चित्रपट पाहायचो, तेव्हा वाटायचं की महाराजांवर इतका मोठा सिनेमा यायला हवां, माझं त्याच्यावर काम सुरू आहे. तीन भागात सिनेमा येईल अशी माहितीही ठाकरेंनी दिली.
Read also
- “राणेंच्या घरावर कारवाई झाली, तिकडे सोमय्या हातोडा घेऊन का जात नाही”
- “मालक, निदान एक लाखाचा आकडा तरी पुर्ण करा”; राष्ट्रवादीने मोदींना डिवचलं
- “हा गरीब बिचारा मारला जाईल अन् वरचे अधिकारी..” आव्हाडांचं त्या प्रकरणावर भाष्य
- “तर त्यांनी स्वत; च्या बुद्धीबाबत विचार करावा;” भाजपच्या प्रवक्त्यानी उलट विरोधकांना सुनावलं
- “हे सरकार 100 टक्के पडतंय, माझ्याकडे पुर्ण माहिती अन् खात्री”; संजय राऊतांचं सुचक वक्तव्य