मुंबई : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे अनेक नेते आता पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब गटातील विविध पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय.
हेही वाचा…पुण्यात धंगेकर विरूध्द मोहोळ सामाना , लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची घोषणा
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, संपर्कप्रमुख जनार्दन मालपगारे, उपजिल्हाप्रमुख देविदास सोमवणे, दक्षिण विभागाचे तालुकाप्रमुख विजय बडाख, नगरसेवक संतोष कांबळे, संजय बादुले, सागर तलवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे, संजय फरगडे, सागर कुदळे, विशाल दुर्गे, किरण भोसले, सिद्धार्थ वैद्य यांनी देखील आज शिंदे गटात प्रवेश केलाय.
हेही वाचा..सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरे बारामतीत ; थोपटे परिवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जण सध्या इच्छूक आहेत. मात्र सगळ्यांनाच उमेदवारी मिळणार नाही. हे आता स्पष्ट झालंय. कारण मागील काही दिवसांपासून महायुतीत जागावाटपाबाबत सुत्र ठरलेला आहे. यामध्ये शिंदे गटाला महायुतीत फक्त १३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…स्वरा भास्कर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; कॉंग्रेस ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी देणार ?
हेही वाचा.‘पुण्याच्या सेवेसाठी मोहोळ हक्काचे खासदार असतील’, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास
हेही वाचा.“वेळ पडल्यास भाजपच्या कमळावर निवडणुक लढणार, पण पवारांना पाडणारच ” शिवतारे आक्रमक
हेही वाचा…उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून, दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला
हेही वाचा…“महाराजांना राजकारणात लक्ष घालण्याची आता हीच वेळ ;” शाहू महाराजांनी स्पष्ट केली भूमिका