नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मिरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथम याठिकाणी निवडणुक पार पडली. जम्मू काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा दिल्यानंतर केंद्रशासित करण्यात आलेल्या लडाख स्वायत्त परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले असून भाजपला केवळ एक जागा मिळाली आहे.
हेही वाचा…राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ‘पॉवर’ खात्याचा पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये निराशा..!
लडाख स्वायस्त परिषदेच्या २६ जागांसाठी ४ ऑक्टोंबर रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मतमोजणी करण्यात आली. २२ जागांचे निकाल हाती आले असून यामध्ये ८ जागांवर काॅंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्सने १ १ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे.
हेही वाचा…ठाकरेंनी शिवसेना भवनात बोलवली तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपने याचा मोठा धसका घेतला आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी काही जागांवर आघाडीचा उमेदवार जाहीर केला. गेल्या निवडणूकीत भाजपने एक जागा जिंकली होती. आणि नंतर दोन पीडीपी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने त्यांची संख्या तीन झाली.
#WATCH |Visuals of celebrations by Congress workers from Kargil
5th LAHDC Kargil elections update | National Conference and Congress combined won 19 seats, BJP won 2 seats and INDP won 1 seat. Results on 4 seats are yet to come pic.twitter.com/BWcRFPgV51
— ANI (@ANI) October 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“१०५ आमदार असूनही भाजपने मुख्यमंत्री पद नाकारलं,” सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना खोचक टोला
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ‘त्या’ ४१ आमदारांचं काय होणार ? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी
हेही वाचा…‘या’ पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार, आज घोषणा, इंडिया आघाडीची सत्व परिक्षा तर भाजपलाही धाकधूक
हेही वाचा…देवेंद्र फडणवीस लोकसभेची निवडणूक लढवणार? फडणवीसांची कॅपसिटी दिल्लीतच
हेही वाचा…“मोदींना निमंत्रित केले, आता राहुल गांधींना बारामतीत आणले तरीही उपयोग होणार नाही”