मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यातच आता नागपुरच्या दौऱ्याच्यावेळी आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. त्यावरून आता राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरून भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी यावरून टिका केली आहे.
हेही वाचा…“मला स्टॅम्प पेपर द्या, 100 % खात्रीने मी लिहून देतो की..”, अजित पवारांनी केला मोठा ‘हा’ दावा, भाजप संकटात
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर जसलोकमध्ये सर्जरी होत असल्यापासून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं पडत होती. म्हणजे एकीकडे वडील बेडवर आणि दुसरीकडे या महाशयांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा आहे. मग हा सरपंच तरी बनू शकतो का ? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…‘भावी मुख्यमंत्री’ होण्याचे लागले डोहाळे, राष्ट्रवादी, शिवसेनानंतर आता काॅंग्रेसलाही लागली लागण, नांदेडमध्ये झळकले बॅनर्स
दरम्यान, मागील काही दिवसापासून नितेश राणे सातत्याने शिवसेना उबाठा गटातील नेत्यांवर टिका करतांना दिसत आहे. त्यामुळे नितेश राणे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मनोहर जोशींबाबत रूग्णालयातून आली अपटेड, ब्रेन ट्युमरचा त्रास, आयसीयुत उपचार
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला..! त्या ‘२३’ जागा तशाच राहणार, आता ‘२५’ जागांचा प्रश्न, कुणाच्या वाटेला किती ?
हेही वाचा…“उद्धव ठाकरे बेडवर आजारी असतांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं”
हेही वाचा…माजी मुख्यमंत्री ‘मनोहर जोशीं’ची तब्येत खालवली, रूग्णालयात दाखल, ठाकरे तातडीने रवाना
हेही वाचा…फडणवीसांचे भाषण, केसरकरांच्या डुलक्या, ‘फडणवीस’ म्हणाले, ‘मी पुन्हा येईन,’ ‘केसरकर’ खडकन उठले, व्हिडीओ व्हायरल