नाशिक : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पाठोपाट त्यांचे मोठे बंधू अपूर्व हिरे यांच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्व हिरे यांनी नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत १० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा…सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’, जंयत पाटलांनी केली घोषणा
अपुर्व हिरे हे विधानपरिषदेचे माजी आमदार असून सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत. संस्थेत नोकरीला लावून देतो, असे सांगून पैसे घेत फसवणुक केल्याप्रकरणी हिरे यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली, एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर देखील बॅंकेत कर्ज न फेटल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले आहे. यातच आता त्यांच्यापाठोपाठ अपुर्व हिरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वाद पेटला..! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…रविकांत तुपकरांसमोर राज्य सरकार झुकलं, ७० ते ८० टक्के मागण्या मान्य, १५ दिवसांची दिली मुदत
हेही वाचा…“मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्यावाचून आता देशातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही”
हेही वाचा…ललित पाटील कुणाला हप्ते देत होता? 40 पोलिस, काही नेते, सुषमा अंधारेंच्या हाती लागलं ‘ते’ पत्र
हेही वाचा…“जाती जातीत भांडण करणाऱ्या नेत्यांमध्येच भांडणं, तीन पक्षांचा तमाशा”, यशोमती ठाकूर यांनी डिवचलं