पुणे : ललित पाटील ड्रग्जप्रकरणाला आता वेगळचं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना एक पत्र आलं असून यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात धक्कादायक दिली आहे. सुषमा अंधारे हे पत्र आता पुणे आयुक्तालया देणार असून पोलिस यावर काय कारवाई करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“बीडच्या जाळपोळ घटनामागे राजकीय शक्तीशाली व्यक्तीचा हात”, रोहित पवारांचा आरोप नेमका कुणावर ?
ललित पाटील प्रकरणासंदर्भात मला एक पत्र आलं आहे. या पत्रात सकल हिंदू समाज नाशिक असं म्हटलं आहे. तब्बल ४० पोलिस अधिकारी याच्याशी संबंधित असून यात नवीन लोकप्रतिनिधींचीही नावे आलेली असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. ललित पाटील ड्रग्जप्रकरणात काही हप्तेखोरी होत होती. असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून भूमिका मांडावी,” कॅबिनेट मंत्र्यांनी भुजबळांना सुनावलं
दरम्यान, सुषमा अंधारे यांना आलेल्या पत्रात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे या पत्राद्वारे पुणे पोलिस आता पुढील कारवाई करणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जाती जातीत भांडण करणाऱ्या नेत्यांमध्येच भांडणं, तीन पक्षांचा तमाशा”, यशोमती ठाकूर यांनी डिवचलं
हेही वाचा…सरकारच्या विरोधात शरद पवार गटाचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’, जंयत पाटलांनी केली घोषणा
हेही वाचा…कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली, एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“नालायकांनो..! हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे”, ठाकरे अन् शिंदे गटातला वाद पेटला
हेही वाचा…राहुल नार्वेकरांचा मोठा कस लागणार ? सकाळी अधिवेशन तर दुपारी शिवसेना अपात्र याचिकेवर सुनावणी