छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांना मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे.
हेही वाचा…अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना फक्त दहा लाखांची मदत, सरकारची शहीदांप्रती अनास्था, वडेट्टीवारांची टिका
दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर भांडुप पोलिस स्टेशनच्या बाहेर संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली. त्यावर संजय राऊतांना आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जोरदा प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे हे नालायक शब्दाचा वापर करतात अन् त्याला संजय राऊत समर्थन करतात. नालायक शब्दाला शिवी किंवा टिका म्हणता येणार नाही असं संजय राऊत म्हणताहेत. तो चांगल्या अर्थाने वापरला गेलाय. तर अशा शब्दाच्या संशोधनाला आणि त्या नालायक माणसाला किती किमंत द्यावी, असा प्रश्ना आहे.
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी रविंद्र धंगेकर आक्रमक, धंगेकरांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन
दरम्यान, कुणीतीरी हिंदूह्यदयसम्राट लिहिलं, तर तुम्ही टिका करायला सुरूवात केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी लीन व्हायला जाणाऱ्या शिवसैनिकांवर दगडफेक करता. नालायकांनो हे पाप तुम्हाला फेडावं लागणार आहे. असा जोरदार घणाघात देखील संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राहुल नार्वेकरांचा मोठा कस लागणार ? सकाळी अधिवेशन तर दुपारी शिवसेना अपात्र याचिकेवर सुनावणी
हेही वाचा…“बीडच्या जाळपोळ घटनामागे राजकीय शक्तीशाली व्यक्तीचा हात”, रोहित पवारांचा आरोप नेमका कुणावर ?
हेही वाचा…“भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून भूमिका मांडावी,” कॅबिनेट मंत्र्यांनी भुजबळांना सुनावलं
हेही वाचा…“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?” सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं ?