पुणे : चंद्रायान ३ नंतर भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोने आज श्रीहरीकोटा येथून सतीश धवन अवकाश केंद्रातून मिशन आदित्य अंतर्गत आदित्य एल-१ चे यशस्वी प्रक्षेपण केले. या अभियानाअंतर्गत पृथ्वीपासून यान एल१ या केंद्राभोवती फिरून सुर्याचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे इस्रोच्या शास्ज्ञांचं आता जगभरातून कौतूक करण्यात येत आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा आरक्षणासाठी बसलेले आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाढीचार्ज
दरम्यान, आज श्रीहरीकोटा येथून सतीश धवन अवकाश केंद्रातून मिशन आदित्य अंतर्गत आदित्य एल-1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या इस्रोच्या टीमचे आणि सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत 3 ठराव संमत , १३ सदस्यांची समिती स्थापन
चंद्रयान-३ मोहिमेनंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने आखलेल्या पहिल्यावहिल्या मोहिमेच्या यशाची ही नांदी आहे. भारताला अवकाश क्षेत्रात जगात नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या इस्रोचा खूप अभिमान वाटतोय! असं ट्विट मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने भारताचे यशस्वी पाऊल!
आज श्रीहरीकोटा येथून सतीश धवन अवकाश केंद्रातून मिशन आदित्य अंतर्गत आदित्य एल-1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या इस्रोच्या टीमचे आणि सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
चंद्रयान-३ मोहिमेनंतर… pic.twitter.com/X8eK8bcF9J
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) September 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“घोडा मैदान जवळ, लावा ताकद”, मनसेच्या फायर ब्रॅंड नेत्याने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण..! 200 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, ४५ पोलीस जखमी, संपुर्ण राज्यात संताप
हेही वाचा…“फडणवीस क्रूरतेच्याबाबतीच मोदी आणि शहांनाही मागे टाकताहेत, अगोदर ‘वारकरी’ अन् आता ‘मराठा बांधव’”
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन चिरडलं”, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल हेही वाचा…