पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये असतांना अजितदादा विकास निधी देत माहीत म्हणून सत्तेतून बाहेर पडल्याचं शिंदे गटाने सांगितले. यानंतर महायुतीतही अजितदादांना अर्थखात देण्यात आलं. यातच मग पुणे नियोजन समितीत विकास निधीवरून भाजप अन् शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हल्लाबोल केला. त्याची थेट तक्रार मंत्री चंद्रकांत पाटलांकडे गेली होती. मात्र यातच आज झालेल्या बैठकीत अजितदादांनी हा वाट मिटवला आहे.
हेही वाचा…“२०२४ ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेणार,” संतोष बांगरांचं मोठं विधान
जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येक सदस्याला १ कोटी विकास निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या कामाची यादी स्वीकारत असल्याचं अजिदादांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय निधी वाटपात राज्यात जे सुत्र लागू केले आहे, तेच सुत्र पुण्यासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत निधीचा वाद संपुष्टात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या वाटपावरून अजिदादा आणि भाजप यांच्या मोठा वाद झाला होता.
हेही वाचा…शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपटेड, आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दरम्यान, यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे विभागाची जिल्हा नियोजन बैठकीला सुरूवात झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापूर, जिल्ह्याची नियोजन बैठक ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक सुरू असून साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा नियोजन बैटकीला पोहचले आहेत. खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थितत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू नये म्हणून आमदार पात्र ठरवले का ? राहुल नार्वेकरांनी दिले उत्तर म्हणाले…
हेही वाचा…शिंदेंचा ठाकरेंवर घराणेशाहींचा आरोप, अंबादास दानवेंनी भाजपमधील ‘ती’ यादीच पाठवली
हेही वाचा…“अजित पवारांना शिखर बॅंक घोटाळ्यातून फडणवीसांनी वाचवलं अन् आता नरेंद्र मोदी…” कुणी केला मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार,”, शंभुराज देसाई काय काय म्हणाले..?
हेही वाचा…शिवसेना अपात्र निकालावर राज्यात संतापाची लाट, भाजप अन् शिंदेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी