मुंबई : आगामी काही काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपची सत्ता असल्याने दोन्हीही निवडणुका एकत्रित घेण्याची सद्या चाचपाणी सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्यातील एका वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली असून राज्यात आता लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या आश्नासनानंतर संपकरी कर्मचाऱ्यांची तलवार म्यान, ७ दिवसानंतर संप मागे घेण्याचा निर्णय
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आहे. यातच यातच लोकसभा निवडणुका एप्रिल- मे २०२४ मध्ये होणार आहेत. तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणुका ऑक्टोबर २०२४ मध्ये पार पडणार आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुकांमध्ये जास्त कालवाधी नसल्याने मे २०२४ मध्ये होणार आहेत. तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणुका ऑक्टोंबर २०२४ मध्ये पार पडणार आहेत. दोन्ही निवडणुकामध्ये कमी कालावधी असल्याने दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्याचा विचार सध्या सुरू आहे.
हेही वाचा…हक्कभंगाच्या नोटीशीला संजय राऊतांचं उत्तर, राऊतांनी डावच पलटवला, समितीचीच गोंधळात
2014 साली केंद्रात काॅंग्रेसची सत्ता उलथावून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता स्थापन केली. त्यानंतर देशात एव्हाना राज्यांमध्ये मोदी लाट कायम राहत 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने सत्ता स्थापन केली. यातच गेल्या काही वर्षापासून संपुर्ण देशात नरेंद्र मोदी यांचा प्रभाव चांगलाच वाढला आहे. याचाच फायदा घेण्यासाठी दोन्ही निवडणुकां घेण्यास भाजप प्रयत्न करीत असताना दिसत आहे.
Read also
- हेही वाचा…“सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, त्यासाठी मग अडाणी मेहुल चोक्सी, मोदी”, राऊतांची जहरी टिका
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा अटकेत”, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,,
- हेही वाचा…“आमची अवस्था दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी,” महापालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे काय बोलून गेले ?
- हेही वाचा…“सावरकर समझा क्या…”, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली, टिका टिप्पणीत ट्विटवार
- हेही वाचा…संपकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू, शिंदे सभागृहात घोषणा करणार? उद्यापासून कर्मचारी कामावर हजर