Team Political Maharashtra

Team Political Maharashtra

महाजॉब्सच्या जाहिरातीबद्दलची नाराजी दूर – सत्यजित तांबे 

महाजॉब्सच्या जाहिरातीबद्दलची नाराजी दूर – सत्यजित तांबे 

महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली...

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा,  रिया चक्रवर्तीची मागणी 

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा,  रिया चक्रवर्तीची मागणी 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आता एक महिना झाला असला  तरी  त्याच्या आत्महत्या मागचे  कारण अद्याप स्पष्ट  झालेलं  नाही  या प्रकरणी...

त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा – भाजप आमदार योगेश सागर

त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा – भाजप आमदार योगेश सागर

नाल्यात कोणी नागरिक पडल्यास त्याला महापालिका जबाबदार नसल्याचे फलक लावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी भाजप आमदार योगेश सागर यांनी...

नेटफ्लिक्सवर 17 चित्रपट होणार रिलीज

नेटफ्लिक्सवर 17 चित्रपट होणार रिलीज

लॉकडाऊनमुळे  चित्रपटगृहांवर मोठे  परिणाम झाले आहे गेल्या तीन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्याने आता सिनेमांनी ओटीटी प्लॅटफॉर्मची वाट धरली आहे. अनेक...

bjp

“महाविकासआघाडी सरकार कौरवांचं सरकार, लवकरच राज्यात पांडवांचं राज्य येणार”

राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं हे सरकार कौरवांचं सरकार आहे....

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आ. महेश लांडगे यांची डॉक्टर्स संघटनांशी गुगल मीटद्वारे चर्चा

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आ. महेश लांडगे यांची डॉक्टर्स संघटनांशी गुगल मीटद्वारे चर्चा

सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातल्या त्यात  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये ते...

बारामतीत धनंजय मुंडेंचं पवार कुटुंबासह बर्थडे सेलिब्रेशन..!

बारामतीत धनंजय मुंडेंचं पवार कुटुंबासह बर्थडे सेलिब्रेशन..!

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा काल वाढदिवस होता. धनंजय मुंडे यांनी राज्यभरातून अनेक शुभेच्छा मिळाल्या. आज पवार त्यांनी पवार कटुंबासह...

जगभरातील दिग्गजांच्या ट्विटर अकाऊंटवर हॅकर्सचा हल्ला

जगभरातील दिग्गजांच्या ट्विटर अकाऊंटवर हॅकर्सचा हल्ला

हॅकर्सने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर मोठा हल्ला केल्या जगभरातील अनेक बड्या हस्तींचे अकाऊंट हॅक झाले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक...

ncp

महाजॉब्सच्या जाहिरातीबद्दल शिवसेनेकडून दिलगिरी व्यक्त – बाळासाहेब थोरात

महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली....

Page 613 of 644 1 612 613 614 644

Recent News